Help

निश्चित ठेव


ठेवीचा प्रकारकायम मुदत ठेव
व्याज अकारणी पध्दतसरळ व्याज
व्याज देण्याची पध्दतमुदत संपलेनंतर अथवा ठेवीदाराने मागणी केल्यास व्याज तिमाही / सहामाही / वार्षिक मिळु शकेल. या सवलतीस पात्र राहांण्यासाठी ठेव पावतीची मुदत किमान महीने असली पाहीजे
ग्राहकास व्याज देणेIf the customer demands deposite, leaving the deposit date or date last throw of interest that interest will be available any time.
किमान रक्कम रु500/-
कमाल रक्कम रुकमाल मर्यादा कोणतीही नाही.
किमान कालावधी १५ दिवस किंवा चालु व्याजदर तक्याप्रमाणे किमान कालावधी.
कमाल कालावधी१० वर्षे
या प्रकारात ठेवी दिवस किंवा महीन्यात ठेवता येतात. ठेव ठेवल्याचे कालावधीत ग्राहकास आवश्यकता वाटल्यास ठेव खात्यावरील ठेव रक्कमेचे टक्के इतकी रक्कम ठेवीचे ऍडव्हान्स म्हणुन घेता
व्याज अकारणीचे सुत्र
दिवसामध्ये असल्यासकालावधी महिन्यामध्ये असल्यास
मुद्दल *व्याजदर* कालावधी दिवस /३६५00मुद्दल * व्याजदर * कालावधी महिने/१२00
कालावधी दिवस व महिन्यात असल्यास सुत्र अ + ब या प्रकारे एकुण व्याज काढावे.