Help

मुदत ठेव व्याजदर


सर्व प्रकारच्या ठेवीदारांसाठी दि. २३/०३/२०१८ पासुन नविन “स्पेशल १०० दिवस” ठेव योजना व्याजदर ८.००% योजना कालावधी ३० सप्टेंबर २०१८ पावेतो लागु केली आहे.
सन्माननीय सभासद, ग्राहक, ठेवीदार यांचेसाठी दि. ०४/०४/२०१८ पासुन मुदत ठेवीचे आकर्षक व्याजदर

अ. न.ठेव प्रकार / कालावधीदिनांक ०४/०४/२०१८ पासून व्याजदर द.सा.द.शे. सुधारीत
बचत ठेव / अल्पबचत ठेव४.००%
१)७ ते १४ दिवस५.००% *
२)१५ ते ३० दिवस५.२५% *
खालील व्याजदरास रकमेचे बंधन नाही
३)३१ ते ४५ दिवस६.५०%
४)४६ ते ९० दिवस६.७५%
५)९१ ते १८० दिवस७.००%
६)१८१ ते १ वर्षापेक्षा कमी७.७५%
७)१ वर्ष ते २ वर्षापेक्षा कमी८.५०%
८)२ वर्ष ते ३ वर्षापेक्षा कमी८.५० %
९)३ वर्ष ते ४ वर्षापेक्षा कमी८.५०%
१०)५ वर्ष व त्यापेक्षा जास्त ( कमाल १० वर्षे )८.५०%

* ७ ते १४ दिवस १५ ते ३० दिवस या कालावधीसाठी एकरकमी रु. १ कोटी व त्यापुढील रकमेसाठी व्याजदर लागु राहील.
* जेष्ठ नागरिकांना (वय वर्षे ६० व त्यापुढील) त्यांचे मुदत ठेवीवर प्रचलित व्याजदरापेक्षा ०.५०% (अर्धा टक्का) जादा व्याजदराची सवलत.