Help

मध्यम मुदत / दीर्घ मुदत कर्ज


अ ) सभासदाची पात्रता :

 1. सभासदांचे नावावर जमिनीचे खाते असावे.
 2. सभासद स्वत: व एकत्रित कुटूंबिय कोणत्याही कर्जाचा थकबाकीदार नसावा.
 3. परतफेडीचा हप्ता हा पिकोत्पादनाच्या हंगामाशी निगडीत राहील.
 4. सभासदाने नियमाप्रमाणे स्वगुतवणूकीची अपेक्षित रक्कम बँकेत भरलेली असावी.
 5. सभासदाने आवश्यक रक्कमे इतके जमीनीचे अगर वस्तूचे बोजा निर्वेध तारण उपलब्ध करुन दिले पाहिजे.
 6. सभासदाची क्षेत्र धारणा कर्ज कारणानिहाय कर्ज मंजूर करतांना तारणनिहाय कमाल कर्ज मंजूर व किमान क्षेत्र धारणा राष्ट्रीय बँकेच्या सुचनेनुसार निश्चित करण्यांत आलेली आहे.
 7. सभासदास एकावेळी कोणत्याही दोन कारणासाठी कर्ज मंजूर केले जाईल. (एन.एच.बी. अंतर्गत कर्जासाठी सदर अट लागू राहणार नाही.)
 8. ज्या कारणासाठी कर्ज मागणी केली असेल त्याच कारणासाठी इतर बँका / संस्थांकडून कर्ज घेतलेले नसावे.
 9. सभासदास मध्यम मुदत / दिर्घ मुक्त कर्ज मागणीसाठी स्वत:च्या नांवावर कमीत कमी दोन एकर जमीनधारणा असावी. फळबाग लागवडीसाठी सभासदाची मागणी क्षेत्र 1 एकर जमीनधारणा असावी.
 10. प्रकरणासोबत जोडलेले जनरल मुखत्यार पत्र हे सब रजिष्ट्रारकडे नोंदविलेले असावे.

ब) संस्थेची पात्रता :

 1. कर्ज मागणारी संस्था बँकेची सभासद असावी.
 2. संस्थचे पंचकमेटी सदस्य थकबाकीदार नसावेत.
 3. संस्थेची आर्थिक परिस्थिती, कर्ज वसूली व्यवस्थापन इत्यादी बाबी संस्थेच्या धोरणाप्रमाणे व वैद्यनाथन कमिटीच्या शिफारशीनुसार असाव्यात.
 4. .संस्थेची बाहेरुन कर्ज उभारण्याची कर्ज मर्यादा शिल्लक असावी.
 5. संस्थेची बँक कर्जाची वसुली गतवर्षाच्या हंगामात माहे जून अखेर कमीत कमी 60% असावी. मात्र पाणी पुरवठा सुविधा शासकीय अनुदाना अंतर्गत असलेल्या कर्ज प्रकरणासाठी सदरची अट लागु राहणार नाही. तसेच कर्ज प्रकरण मंजूरीस 100% वसूल दिलेल्या संस्थांना प्राधान्याने मंजूरी दिली जाईल.

या व्यतीरीक्त प्रत्येक कर्ज प्रकारासाठी स्वतंत्र अटी शर्तींची पुर्तता करणे आवश्यक आहे.मध्यम मुदत दीर्घ मुदत कर्जाची प्रकारनिहाय कर्ज मर्यादा, हप्ते, व्याजदर व परतफेड कालावधी

अ. नंम.मु./ दि.मु.कर्जाचा प्रकारकर्ज मर्यादा रु.हप्तेव्याजदरकिमान क्षेत्र धारणा
नविन विहीर (खोली ५० फुट)१५००००/-१३%३ ए. बा.
जुनी विहीर दुरुस्ती३००००/-१३%२ ए. बा.
विद्युत पंप सेट, ३ एच.पी.१८०००/-१३%२ ए. बा.
विद्युत पंप सेट, ५ एच.पी.२००००/-१३%३ ए. बा.
विद्युत पंप सेट, ७.५ एच.पी२५०००/-१३%५ ए. बा.
डिझेल ऑईल इंजिन ३ एच.पी.१५०००/-१३%२ ए. बा.
डिझेल ऑईल इंजिन ५ एच.पी.१८०००/-१३%३ ए. बा.
डिझेल ऑईल इंजिन ७.५ एच.पी.२००००/-१३%५ ए. बा.
सब मर्सिबल ३ एच.पी.३००००/-१३%३ ए. बा.
१०सब मर्सिबल ५ एच.पी.३२०००/-१३%५ ए. बा.
११फळबाग लागवड -द्राक्ष बाग / एकर२२००००/-१३%१ ए. बा.
१२मळणी यंत्र -भात पीककोटेशनच्या ७५%१३%५ ए. बा.
१३फळबाग लागवड -डाळींब / एकर३००००/-१३%२ ए. बा.
१४ठिबक सिंचन योजना - द्राक्ष / एकर३००००/-१३%२ ए. बा.
१५ठिबक सिंचन योजना - डाळींब / एकर२००००/-१३%२ ए. बा.
१६ठिबक सिंचन योजना - ऊस / एकर२७०००/-१३%२ ए. बा.
१७शेततळे १४*१४*३.४ (प्ला. पेपरसहीत)१,००,०००/-१३%२ ए. बा.
१८शेततळे २०*२०*३१,८०,०००/-१३%२.२० ए. बा.
१९शेततळे २४*२४*४२,२५,०००/-१३%३ ए. बा.
२०शेततळे ३४*३४*४.७३,७०,०००/-१३%४ ए. बा.
२१शेततळे ४१*४१*५५,००,०००/-१३%५ ए. बा.
२२शेततळे ४४*४४*५.४६,००,०००/-१३%७.२० ए. बा.
२३कुक्कुटपालन ३००० पक्षी३,००,०००/-१३%३ ए. बा.
२४कुक्कुटपालन ५००० पक्षी५,००,०००/-१३%५ ए. बा.
२५कुक्कुटपालन १०००० पक्षी१०,००,०००/-१३%८ ए. बा.
२६कांदाचाळ २५ टनी८५,०००/-१३%३ ए. बा.
२७कांदाचाळ ५० टनी१,५०,०००/-१३%५ ए. बा.
२८ट्रॅक्टर/औजारे-ट्रेलर +२ औजारे/मळणीयंत्र इ. कोटेशनच्या ७५%
२५ एच. पी. वरील
६,००,०००/- जास्तीत जास्त

१३%५ ए. बा. किवा १० ए. जिरायती
२९ट्रॅक्टर/औजारे-ट्रेलर +२ औजारे/मळणीयंत्र इ. कोटेशनच्या ७५%
२५ एच. पी. वरील
६,००,०००/- जास्तीत जास्त
१३%३ ए. बा.
३०
बैलगाडी ५ क्विंटल
ते ८ क्विं. क्षमता
३०,०००/-

१३%
३ ए.बा.
३१
बैलजोडी गावठी
२५,०००/-
१३%२ ए.बा.
३२संकरीत १ गायीसाठी
तिमाही हप्ता
६०,०००/-
१३%१ ए.बा.
३३संकरीत १ म्हैससाठी
तिमाही हप्ता
६०,०००/-१३%१ ए.बा.
३४दुग्ध व्यवसाय ५ गायी साठी३,००,०००/-१३%५ ए.पैकी २ ए.बा.
३५दुग्ध व्यवसाय १० गायीसाठी६,००,०००/-१३%१० ए.पैकी २ ए.बा.
३६दुग्ध व्यवसाय ५ म्हैससाठी३,००,०००/-१३%५ ए.पैकी २ ए.बा.
३७दुग्ध व्यवसाय १० म्हैससाठी६,००,०००/-१३%१० ए.पैकी २ ए.बा.
३८दुग्ध व्यवसाय ५ गायी साठी (डी.इ.डी.एस.नाबार्ड अंतर्गत)३,००,०००/-६ वर्षे ६ माही हप्ता१३%३ ए.पैकी २ ए.बा.
३९दुग्ध व्यवसाय १० गायीसाठी (डी.इ.डी.एस.नाबार्ड अंतर्गत)६,००,०००/-६ वर्षे ६ माही हप्ता१३%५ ए.पैकी ३ ए.बा.
४०दुग्ध व्यवसाय ५ म्हैससाठी (डी.इ.डी.एस.नाबार्ड अंतर्गत)३,००,०००/-६ वर्षे ६ माही हप्ता१३%३ ए.पैकी २ ए.बा.
४१दुग्ध व्यवसाय १० म्हैससाठी (डी.इ.डी.एस.नाबार्ड अंतर्गत)६,००,०००/-६ वर्षे ६ माही हप्ता१३%५ ए.पैकी ३ ए.बा.
४२शेळी / मेंढी पालन ( १० + १)२४,९००/-१३%४ ए.बा.
४३शेळी / मेंढी पालन ( २० + २)४७,०००/-१३%४ ए.बा.
४४शेळी / मेंढी पालन( ४० + २) नाबार्ड१,००,०००/-१३%३ ए.बा.
४५ग्रामीण गोदाम २०० मे. टनकोटेशनच्या ७५%१४.५०%५ ए.बा.१० ए.जि.
४६ग्रामीण गोदाम ३०० ते ४०० मे. टनकोटेशनच्या ७५%१४.५०%७.२० ए.बा. १५ ए.जि
४७ऑफिस / इमारत बांधकाम व जागा खरेदीबांधकामाच्या ७५%१४.५%---
४८शेडनेट - भाजीपाला / एकरी१,००,०००/-१३%२ ए.बा.
४९शेडनेट - द्राक्षबाग / एकरी५०,०००/-१३%२ ए. बा.
५०पॉलीहाउस कार्नेशन ५ गुंठेसाठी३,९५,०००/-१३%३ ए.बा.
५१पॉलीहाउस जरबेरा ५ गुंठेसाठी३,०५,०००/-१३%३ ए.बा.
५२पॉलीहाउस गुलाब ५ गुंठेसाठी२,८०,०००/-१३%३ ए.बा.
५३पॉलीहाउस ढोबळी मिरची ५ गुंठेसाठी२,६०,००/-१३%३ ए.बा.
५४सौरऊर्जा१४,०००/-१३%२ ए.बा.
५५रेशीम उद्योग७३,०००/-१३%२ ए.बा.
५६ग्रामीण शौचालय१२,०००/-१३%स्वतःचे घर
५७पॅक हाउस३,००,०००/-१३%३ ए.बा.
५८फार्म हाउस अे टाईप २००० स्क्वे. फूट१५,००,०००/-१३%१० ए.बा.
५९फार्म हाउस बी टाईप १५०० स्क्वे. फूट११,२५,०००/-१३%७.५ ए.बा.
६०फार्म हाउस सी टाईप ८०० स्क्वे. फूट६,००,०००/-१३%५ ए. बा.
६१फार्म हाउस डी टाईप ५०० स्क्वे. फूट३,७५,०००/-१३%३ ए.बा.
६२राजीव गांधी ग्रामीण घरकुल योजना - २बंद१०१३%शासकीय यो.
६३गृहकर्ज अे टाईप २००० स्क्वे. फूट१५,००,०००/-१३%१० ए.बा.
६४गृहकर्ज बी टाईप १५०० स्क्वे. फूट११,२५,०००/-१३%७.५ ए.बा.
६५गृहकर्ज सी. टाईप ८०० स्क्वे. फूट६,००,०००/-१३%५ ए.बा.
६६गृहकर्ज डी टाईप ५०० स्क्वे. फूट३,७५,०००/-१३%३ ए.बा.
६७एन.आर.एल.एम. (बचतगट)कोटेशनच्या ७५%११%शासकीय यो.
६८मोटार सायकलकोटेशनच्या ८५%१३%३ ए.बा.
६९जे.सी.बी.१५,००,०००/- किंवा कोटेशनच्या ७५% यापैकी कमी रक्कम६ माही १० हप्ते१३%१२ ए.बा. व २५ ए. जिरायत
७०लाडकी लेक शुभमंगल योजना बा. प्रती एकरी
(रु. २.०० लाख जास्तीत जास्त)
कोरडवाहू प्रती एकरी
८०,०००/-

४०,०००/-
५ हप्ते

वार्षिक
१३%२.२ ए.बा. व ५ ए.जि.
७१स्प्रे. युनिट (ब्लोअर)कोटेशनच्या ७५% जास्तीत जास्त ६ लाख५ हप्ते वार्षिक१३%५ ए.बा.
७२स्प्रे. पंपकोटेशनच्या ७५%५ हप्ते१३%
२ ए.बा.
७३एन.एच.बी. अंतर्गतबँकेच्या प्रचलीत धोरणाप्रमाणे मंजुरी
७४जीप / मोटारकार / चारचाकी वाहन
(१) ५ एकर बागायत१० लाख१३%५ ए.बा.
(२) १० एकर बागायत१५ लाख१३%१० ए.बा.
(३) १५ एकर बागायत
२५ लाख१३%१५ ए.बा.
(कोटेशनच्या ७५% किंवा वरील मर्यादा यापैकी कमी रक्कम मंजूर केली जाईल)
७५पाईपलाईन : पी.व्ही.सी., रायझींगमेन / वितरण व्यवस्था
(१) पाईपलाईन पी.व्ही.सी. - २.५ इंच२५/- रु. फुट१३%---
(२) पाईपलाईन पी.व्ही.सी. - ३ इंच३२/- रु. फुट१३%---
(३) पाईपलाईन पी.व्ही.सी. - ४ इंच४३/- रु. फुट१३%---
(४) पाईपलाईन पी.व्ही.सी. - ६ इंच६५/- रु. फुट१३%---