Help

मासिक उत्पन्न ठेव


ठेवीचा प्रकार
मासीक उत्पंन्न योजना
व्याज अकारणी पध्दतकटमितीने सरळ व्याज (डिस्काउंटींग पध्दतीने)
व्याज देण्याची पध्दतठेवीवर दरमहा व्याज देउन किंवा हवे त्या खात्यावर व्याज जमा.
ग्राहकास व्याज देणेमासिक व्याजाची रक्कम संबंधीत ठेवीदाराचे सोइप्रमाणे रोख किंवा खातेदाराचे सेंव्हीग्जं अगर करंट खाती जमा करणेत येइल,अगर त्यांच्या इच्छेनुसार त्याना रोख दिली जाईल किंवा मनीऑर्डर,बँक ड्राफ्ट द्वारे उपलब्ध
किमान रक्कम रु.१०,०००/- किंवा त्याच्या पुढे किमान १०००/- च्या पटीत
कमाल रक्कम रु.कमाल मर्यादा कोणतीही नाही.
किमान कालावधी१ वर्ष
कमाल कालावधी१0 वर्ष
या योजनेनुसार जे खातेदार मुदत ठेव ठेवतील त्यांची सेंव्हीग्जं अगर करंट खाती बँकेकडे असणे आवश्यक आहे.
ठेव ठेवल्याचे कालावधीत ग्राहकास आवश्यकता वाटल्यास ठेव खात्यावरील ठेव रक्कमेचे ८० टक्के इतकी रक्कम ठेवीचे ऍडव्हान्स म्हणुन घेता येते.
व्याज अकारणीचे सुत्र मुद्दल * व्याजदर * कालावधी महिने / (१२०० + व्याजदर )