Help

आवर्ती ठेव


ठेवीचा प्रकारआवर्ती ठेव
व्याज अकारणी पध्दतचक्रवाढ व्याज
व्याज देण्याची पध्दतठेवीवर तिमाही चक्रवाढ व्याज पध्दतीने व्याज ठेवखात्यास जमा देण्यात येते.
किमान रक्कम रु१००/-
कमाल रक्कम रुकमाल मर्यादा कोणतीही नाही.
किमान कालावधी१ वर्ष
कमाल कालावधी१० वर्षे
मुदत संपल्यानंतर संपुर्ण व्याज अकारणी करुन व्याजासह मुद्दलाची सर्व रक्कम अदा करता येईल.
ठेव ठेवल्याचे कालावधीत ग्राहकास आवश्यकता वाटल्यास ठेव खात्यावरील व्याजासह जमा रक्कमेचे 80टक्के इतकी रक्कम ठेवीचे ऍडव्हान्स म्हणुन घेता येते.