Help

अल्प मुदत पिक कर्ज


नविन कर्ज पुरवठयासाठी पात्रता व अटी

  • सभासद गावातील संलग्न प्राथमिक वि.का. सहकारी संस्थेचा सभासद असावा व सभासदासवि.का. संस्थेमार्फत पीक कर्जाची मागणी व उचल करता येईल.
  • सभासद कुठल्याही बॅन्केचा सहकारी संस्थेचा व एकत्र कुटूंबिय कर्जाचा थकबाकीदार नसावा.
  • सभासदाने कर्जाची उचल करणेपूर्वी संस्थेस पुरेशा रकमेचे इकरार पत्रक करुन दिले पाहिजे व ७/१२ उताऱ्यावर कर्ज बोजाची नोंद करुन दिली पाहिजे.
  • सभासदास प्राथ.वि.का.संस्थेच्या अटी व शर्तींची पूर्तता करुन दिल्यानंतरच कर्ज वितरण केले जाते.

 

पीक कर्जदर माहिती :सन २०१६ – २०१७ च्या पिकोत्पादन हंगामासाठी ठरविलेले पिक कर्जदर :

अ. नं.पिकाचे नांव / प्रकारसन २०१६-१७ हंगामासाठीचे पिक कर्ज दर( दर एकरी रुपये )
१) अन्नधान्य पिके
(१) बाजरी१२०००
(२) ज्वारी१२०००
(३) भात१७०००
(४) नागली, वरई५०००
(५) गहु१५०००
(६) मका१५०००
२) कडधान्य व गळीत धान्य
(१) तुर( सुधारित)१२०००
(२) मुग७०००
(३) उडीद इ.५०००
(४) सोयाबीन१५०००
(५) सुर्यफुल७५००
(६) हरबरा१२०००
(७) करडई५०००
(८) जवस५०००
(९) भुईमुग१५०००
(१०) कारळा / खुरासणी५०००
३) ऊस
(१) ऊस सर्वप्रकार३५०००
(२) ऊस टिश्युकल्चरल२८०००
४) इतर नगदी पिके
(१) कपाशी१७०००
(२) कांदा३००००
(३) बटाटा२००००
(४) लसुन१८०००
(५) भाजीपाला (कोबी / फ्लावर / भाजीपाला / भेंडी / मिरची इ. )१३०००
(६) ताग५०००
(७) लसुन / घास५०००
(८) नागवेलीची पाने१२०००
(९) टोमॅटो (संकरीत )२५०००
(१०) कारली (संकरीत )१२०००
(११) तुती१२०००
(१२) शेवगा५०००
(१३) आले१८०००
(१४) हळद१८०००
५) फळबागा
(१) द्राक्ष ( सुधा. जाती)१,१०,०००
(२) द्राक्ष ( वाईन ग्रेप )५०,०००
(३) पपई५०००
(४) आंबा( सुधा.)२५०००
(५) नारळ१२०००
(६) पेरु (सरदार )२५०००
(७) लिंबू (कागदी )१२०००
(८) चिंकू१२०००
(९) सिताफळ१२०००
(१०) काजु१२०००
(११) बोर१२०००
(१२) चिंच ( सुधा. जाती)५०००
(१3) आवळा ( सुधा. जाती )१२०००
(१४) स्ट्रॉबेरी३२०००
(१५) डाळींब ( सुधा. जाती )४००००
(१६) केळी२५०००
६) फुलबागा
(१) सर्वप्रकारची फुलपीके१८०००
पॉलीहाऊस मधील १० गुंठे पिकासाठी कर्जदर
(१) पॉलीहाऊस मधील फुल व फळपिके१,००,०००
शेडनेट मधील २० गुंठे पिकासाठी कर्जदर
(१) सर्वप्रकारची पीके२००००